आम्ही शेतकरी व आमची संस्था लक्ष्मी फूड प्रोडक्ट्स आपल्या *औरंगाबाद* करांच्या सेवेत घेऊन येत आहेत,
*घरपोहच भाजीपाला व फळे* आणि इतर अन्य सेवा आपल्या *संपुर्ण सुरक्षिततेसाठी,*
आमची सेवा तुमच्यासाठी आणि कायम तुमच्या साठीच असेल त्यामुळे आम्ही आपल्या आरोग्याची तसेच आर्थिक बचतची काळजी घेत हि सेवा आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे. शेतातला ताजा माल पालेभाज्या, फळभाज्या व कडधान्यभाज्या आपल्या दारामध्ये थेट पोहचवण्याची सेवा आम्ही सुरु केलेली आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार आपल्याला लागणारा योग्य तो संपूर्ण पोषक आहार असलेला भाजीपाला आपल्याला देण्यात येईल तसेच महामारी मुळे आपल्याला घराच्या बाहेर न पडता ही सेवा घेता येईल.
कृपया खाली दिलेली लिंक वर क्लिक करून माहिती भरून द्यावी.
#फक्त_औंगाबादकरांना_साठी*
https://forms.gle/6mVZGewqq2simDMa8






